pankaja munde, jyoti mete, bajrang sonwane

ज्योतीताई मेटेंच्या उमेदवारीची शक्यता वाढली, बजरंग सोनवणे तिरुपती दर्शनाला

बालाजी मारगुडे, बीड दि.18 : महायुतीचे भाजपा पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून पंकजाताई मुंडे Pankaja munde यांचे नाव जाहीर झाले असताना आता महाविकास आघाडीकडून कोणाची उमेदवारी येणार याविषयी जिल्ह्यात उत्सुकता आहे. सुरुवातीला डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे narendra kale यांच्या नावाची चर्चा होती. गावोगाव प्रचारही करीत होते. परंतु पंकजाताई मुंडेंची उमेदवारी जाहीर होताच त्यांचे नाव […]

Continue Reading
ECI

महाराष्ट्रात विविध लोकसभा मतदारसंघात या तारखांना मतदान

बीड, दि.16 : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रीया पार पाडली जात आहे. असे आहेत मतदानाचे सात टप्पेपहिला टप्पा – 19 एप्रिलदुसरा टप्पा – 26 एप्रिलतिसरा टप्पा – 7 मेचौथा टप्पा – 13 मेपाचवा टप्पा – 20 मेसहावा टप्पा – 25 मेसातवा टप्पा – 1 जून पहिला टप्पामतदान- 19 एप्रिललोकसभा मतदारसंघ-रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, […]

Continue Reading

असे आहे बीड लोकसभेचं मतदानाचे वेळापत्रक

बीड, दि.16 : देशात लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार, ज्ञानेशकुमार, सखबीरसिंग संधू यांनी जाहीर केल्या. सात टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत मतदानाचा टप्पे पार पाडले जाणार आहेत. तर एकाच दिवशी म्हणजे चार जून रोजी देशभरात एकाच वेळी मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात एकूण […]

Continue Reading
eci

लोकसभेच्या तारखा जाहीर, देशात या तारखांना होणार मतदान

नवी दिल्ली, दि.16 : देशात लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार, ज्ञानेशकुमार, सखबीरसिंग संधू यांनी जाहीर केल्या. सात टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत मतदानाचा टप्पे पार पाडले जाणार आहेत. तर एकाच दिवशी म्हणजे चार जून रोजी देशभरात एकाच वेळी मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात […]

Continue Reading

उद्या लोकसभेची आचारसंहिता लागणार

बीड, दि.15 : देशात 2024 साली होणार्‍या लोकसभेची आचारसंहिता नेमकी कधी लागणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून आहे. आता याबाबत मोठी अपडेट मिळत आहे. ती म्हणजे निवडणूक आयोग शनिवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केली जावू शकते. INDIA LOKSABHA ELECTION राज्यात निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. राजकीय […]

Continue Reading
pankaja munde, pritam munde,

धनुभाऊंच्या सोबत असण्याने प्रीतमताईंपेक्षा जास्त मताने निवडून येणार – पंकजाताई मुंडे

मुंबई दि.14 : राज्यातील सगळीच पक्षीय समिकरणे बदलली असल्याने जिल्ह्यात आम्ही महायुतीचे सर्व पक्ष एकत्रित निवडणूक लढवत आहोत. धनुभाऊंच्या सोबत असण्याने आमचा परळीतील त्रास नक्कीच कमी होणार आहे. त्यामुळे प्रीतमताई pritam munde यांच्यापेक्षाही जास्त मताने मी निवडून येईल, अशी प्रतिक्रीया पंकजाताई मुंडे pankaja munde यांनी व्यक्त केली आहे. त्या वरळी येथे पत्रकारांशी बोलत होत्या. पंकजाताई […]

Continue Reading
MARATHA ARAKSHAN BAITHAK

बीड लोकसभेसाठी प्रत्येक गावातून दोन उमेदवार देण्याचा निर्णय

बीड येथे मराठा समाजाच्या बैठकीत घेतला ठराव नेत्यांच्या व्यासपीठावर आणि सभेला न जाण्याचाही निर्णय बीड, दि.2 : बीड शहरातील हॉटेल राजलक्ष्मी (मुक्ता लॉन्स) येथे आज सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीला ग्रामीण भागातून आलेल्या मराठा समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने आपआपले विचार व्यक्त करण्याची संधी देण्यात आली त्यानंतर सर्वांनी […]

Continue Reading
MANOJ JARANGE AND NARAYAN RANE

निलेश राणे यांनी आपल्या वडीलांना समजावून सांगावं -मनोज जरांगे

आंतरवाली सराटी, दि.16 ः निलेश राणे यांना विनंती आहे की तुम्ही त्यांना (नारायण राणे) थांबवा. नारायण राणे यांना नारायण राणे साहेब असेच आम्ही म्हणतो. नरेंद्र मोदी साहेबांना सुध्दा ओबीसीचा स्वाभीमान आहे. राणे साहेबांबद्दल आम्ही कधी शब्द काढला का? तुम्हाला तर मराठ्यांचा स्वाभीमान पाहीजे. आता माझी शेवटची विनंती आहे की निलेश राणे साहेब त्यांना थांबवा. नाहीतर […]

Continue Reading
MANOJ JARANGE

सगे-सोयर्‍यांचा कायदा झाल्याशिवाय माघार नाही -मनोज जरांगे

आंतरवाली सराटी, दि.16 : राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आज सरकारकडे सुपूर्द झाला आहे. ज्यांना कुणबी म्हणून आरक्षण नकोय त्या मराठ्यांनी मागासवर्ग आयोगामार्फत जे आरक्षण मिळेल ते त्यांनी घ्यावे. परंतु ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत पण त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र हवे आहे त्यांना सगे सोयर्‍यांचा कायदा करून कुणबींचे प्रमाणपत्र दिले जावे. सगे सोयर्‍यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलनातून […]

Continue Reading
ASHOK CHVHAN

काँग्रेसमध्ये भुकंप, अशोक चव्हाण 11 आमदारांसह भाजपात जाणार

मुंबई, दि.12 : काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन राजीनामा दिला. आज पुन्हा एकदा ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार असल्याची माहिती समजते. त्यांनी आपल्या काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा […]

Continue Reading