atamahatya

दोन वर्षाच्या चिमुकल्यासह महिलेची आत्महत्या

सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्याकेल्याचा नातेवाईकांचा आरोप बीड :  सासरच्या मंडळीकडून होणार्‍या सततच्या जाचास कंटाळून एका विवाहितेने दोन वर्षाच्या चिमुकल्यासह आत्महत्या केली. ही घटना शिरुर तालुक्यातील फुलसांगवी येथे मंंगळवारी (दि.28) सकाळी चकलंबा पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.         रेखा भद्रीनाथ तळेकर (वय 23 रा.फुलसांगवी ता.शिरुर) व संकेत भद्रीनाथ तळेकर (वय […]

Continue Reading
ACB TRAP

डीसीसी बँक शिरुर शाखेतील तिघे एसीबीच्या जाळ्यात

बीड  : शिरुर येथील दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेतील तिघांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.       राजेंद्र कारभारी गुजर (वय 46, शिपाई), बाळू वामन जायभाये (वय 46, लिपीक), उद्धव विश्वनाथ जायभाये (वय 46 शाखाधिकारी) असे लाचखोरांची नावे आहेत. दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिरूर शाखेतील अनुदान वाटपासाठी शेतकर्‍याकडे सहा हजारांची […]

Continue Reading
track

पोषण आहार घेऊन जाणारा ट्रक पलटी

चालकासह एकजण जखमी शिरुर :  तालुक्यातील रायमोहा नजीक अंगणवाडीचा पोषण आहार घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. यामध्ये ट्रक हा रोडच्या कडेला खदानीत पडला आहे. यामध्ये चालक, किन्नर दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी रायमोहा चौकीचे गर्जे व पोना.माने यांनी भेट देत जखमींना रुग्णालयात हलविले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार परळीहून अंगणवाडी पोषण आहार घेऊन एक ट्रक […]

Continue Reading
accident

कारच्या समोरासमोरील धडकेत शिक्षक ठार

शिरूर : रायमोह ते शिरूर रस्त्यावर रविवारी (ता.14) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टाटा सूमो आणि स्विफ्टचा अपघात झाला. या अपघातात शिक्षक जागीच ठार झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. रायमोह ते शिरूर रस्त्यावर तागडगाव फाट्याजवळ आज रात्री 8.30 दरम्यान टाटा सूमो आणि स्विफ्टची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात लोणी येथील शाळेवर कार्यरत […]

Continue Reading

शिरुर, परळी तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रामधील पूर्णवेळ संचारबंदी शिथिल

बीड : कोरोनाचा रुग्ण आढळलेला गाव, परिसरास जिल्हाधिकार्‍यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले होते. अशा प्रतिबंधित क्षेत्रातील पूर्णवेळ संचारबंदी शिथिलतेचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आज दिले आहेत. संचारबंदी शिथिल केलेली गावे पुढीलप्रमाणे शिरुर तालुका बारगजवाडी, बडेवाडी, शेरेवाडी, उंबरमुळी परळी तालुका हाळंब, हेळंब, भोजनकवाडी, दैठणाघाट, खोडवा-सावरगाव, खोडवा-सावरगाव तांडा

Continue Reading