सभापतीपदी संभाजी शेजुळ तर उपसभापती लताताई लाटे बिनविरोध निवड

माजलगाव बाजार समितीची निवड जाहिर माजलगाव : बाजार समितीच्या सभापतीपदी संभाजी शिवाजीराव शेजुळ तर उपसभापतीपदी लताताई अच्युतराव लाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.       माजलगाव उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया आज दि.5 सोमवारी दुपारी 1 वाजता पार पडली. यात सभापतीपदी संभाजी शिवाजीराव शेजुळ तर उपसभापतीपदी लताताई अच्युतराव […]

Continue Reading

चक्क पोलीस ठाण्यातच तक्रारदारावर तलवारीने हल्ला!

माजलगाव शहरातील घटना, पोलीस कर्मचारीही जखमी  माजलगाव  दि.22 : पोलीसांचा गुंडांवर धाक आहे की नाही असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे. चक्क पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यास आलेल्या तक्रारदारावर ठाण्यातच तलवारीने हल्ला करण्यात आला. या घटनेमध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. या घटनेने माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.      संतोष ज्ञानबा गायकवाड, […]

Continue Reading
majalgaon dharan

माजलगाव धरणातून पुन्हा मोठा विसर्ग

माजलगाव, दि.19 : माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु झालेला असल्याने धरणातून 42 हजार 765 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. शिरूर, वडवणी आणि बीड या भागात पडणार्‍या पावसाचे पाणी सिंदफणा, बिंदुसरा आणि कुंडलिका नदी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येतात. या नदीचे पाणी माजलगाव धरणात येते. आज सकाळपासून पाणलोट क्षेत्रात कुठे न कुठे पाऊस […]

Continue Reading

पुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद!

माजी आमदार देशमुख, तहसिलदार डॉ.गोरे यांच्या हस्ते केली पुजा माजलगाव ः देशातील एकमेव असलेले भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे आहे. अधिकमासाच्या महिण्यात भगवान पुरूषोत्तमांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविकांची गर्दी असते. परंतू यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून देवस्थान समितीकडून अधिकमासाच्या पहिल्या दिवशी शुक्रवार दि.18 रोजी सकाळी 9 वा. माजी आमदार आर.टी.देशमुख, तहसिलदार डॉ.प्रतिभा गोरे यांच्या […]

Continue Reading
saandas chincholi

माजलगावातील सांडस चिंचोली, डेपेगावचा दळण-वळणाचा संपर्क तुटला

माजलगाव, राजापूर, दि.18 : माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली येथे सिंदफणा आणि गोदावरी नदीला आलेल्या पुराने गावचा संपर्क तुटला आहे. माजलगाव धरणातून सकाळी विसर्ग वाढविण्यात आला असून सध्या 42 हजार क्यसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वरतून जायकवाडी प्रकल्पातून आज सकाळपासून 1 लाख क्यूसेक वेगाने विसर्ग सुुरु आहे. त्यामुळे मंजरथ आणि तेथून खाल्याच्या गावांना सुमारे दिड […]

Continue Reading