पंकजाताई मुंडेंचे स्वतःसह राजेंद्र मस्केंना विजयी करण्याचे आवाहन!

बीड दि.30 ः बीडचा आमदार हा भाजपाचा (beed mla bjp) असला पाहिजे, त्याच बरोबर जिल्ह्यातील इतरही भाजपा उमेदवार विजयी करायचे आहेत. त्यासाठी सर्वांनी पंकजाताईंच्या पाठीमागे उभे रहावे, त्या जिल्ह्याचे चित्र बदल्याशिवाय राहणार नाहीत, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावणकुळे यांनी केले. त्यानंतर बोलताना पंकजा मुंडे (pankaja munde) म्हणाल्या की, पक्ष काय भूमिका घेणार मला माहित […]

Continue Reading

बीड जिल्हा पोलीस दलातील सहायक निरीक्षकांच्या बदल्या!

बीड दि.29 ः जिल्हा पोलीस दलातील (BEED POLICE) सहा सहायक पोलीस निरीक्षकांच्या (API TRANSFER) विनंती बदली झाली असून जिल्ह्यात नव्याने चार सहायक पोलीस अधिकारी येणार आहेत. तर सहा जणांची विनंती बदली अमान्य करण्यात आली आहे. या बदल्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी गुरुवारी (दि.29) काढले आहेत. बीड जिल्हा पोलीस दलातील सहायक निरीक्षक मारोती […]

Continue Reading
BEED SP OFFICE

बीड एलसीबीत मॅनेज नाही तर मेरीटवाला अधिकारी हवा!

वर्णी लावण्यासाठी अनेकांची सुरुय धडपड; नियुक्तीसाठी आणखी चार दिवसांची प्रतिक्षाकेशव कदम । बीडदि.24 : येथील स्थानिक गुन्हे शाखेतील (BEED LCB) सतीश वाघ यांची नुकतीच प्रशासकिय कारणाने संभाजीनगर येथे बदली झाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून कुणाची नियुक्ती होणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पोलीस दलात महत्वाची शाखा म्हणून या शाखेकडे पाहिले जाते. त्यामुळे या […]

Continue Reading