OBC Reservation,

ओबीसी आरक्षणानुसार दोन आठवड्यात निवडणुका घ्या

नगर पंचायत निवडणूक 2022 न्यूज ऑफ द डे परळी

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ओबीसी आरक्षणा नुसार दोन आठवड्यात निवडणुका घ्या असे आदेश दिले आहेत.

बांठिया आयोगाच्या अहवालानुसार राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. दोन आठवड्यात उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोटिफाय करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश जारी झाल्याने ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळणार असून समाधान व्यक्त केले जात आहे.

Tagged