Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड जिल्हा : कोरोनाच्या रुग्ण संख्येत आजही चिंताजनक वाढ

CORONA

CORONA

बीड, दि.9 : कोरोनाच्या रुग्णसंख्येत शुक्रवारीही चिंताजनक वाढ झालेली पहायला मिळाली. आजही 732 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. आरोग्या विभागाने आजा एकूण 6496 नमुने तपासले होते. त्यात 5764 रुग्ण निगेटिव्ह आढळले आहेत.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह आढळलेल्यांची रुग्णसंख्या पुढील प्रमाणे…

1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
Exit mobile version