खरी स्वाभिमानी…

पदं पत्नीचं अन् रुबाब पतीचा, पदं आईचं अन् रूबाब लेकाचा अशा तर्‍हेनं महिला आरक्षणाचा गैरफायदा घेत पुढारपण करणार्‍या पुरूष मंडळींमुळे महिलांना स्थान मिळणे कठीण बनले आहे. शिवाय, राजकारणात महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय? हे सर्वश्रूत असतानाही याच क्षेत्रात काम करणं हेच एक दिव्य कार्य. राजकारणात प्रस्थापित घराण्यातील महिला सक्रीय असतात. परंतू शेती-मातीची ‘पूजा’ करणारी शेतकर्‍याची लेक, […]

Continue Reading