Site icon कार्यारंभ लाईव्ह

कोरोनाचा आकडा उतरला

corona

corona

बीड दि.26 : कोरोना बाधितांच्या रोजच्या आकडेवारीनुसार आजचा आकडा कमी झाला आहे. सोमवारी (दि.26) जिल्ह्यात 1 हजार 86 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाला सेामवारी (दि.26) तीन हजार 557 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 86 जण बाधित आढळून आले असून 2 हजार 471 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये अंबाजोगाई 203, आष्टी 98, बीड 246, धारूर 62, गेवराई 99, केज 109, माजलगाव 49, परळी 106, पाटोदा 41, शिरूर 21 आणि वडवणी तालुक्यात 52 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी

Exit mobile version