Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड जिल्हा : आज कोरोना दीड हजाराच्या घरात

corona

corona

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण गेल्या दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात कमी होत आहे. आज (दि.४) रोजी १ हजार ४९९ रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, ४,८४२ नमुन्यापैकी ३,३४३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात २१२, आष्टी ५८, बीड ३८२, धारूर ६८, केज १५१, गेवराई ११९, माजलगाव ६८, परळी १२६, पाटोदा ५९, शिरूर कासार २०६, वडवणी ५१ असे रुग्ण आढळून आले आहेत.
तालुकानिहाय यादी

Exit mobile version