Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड जिल्हा : पुन्हा चार जण पॉझिटीव्ह

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा पुन्हा वाढत आहे. आज पाठविलेल्या 159 स्वॅबपैकी चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

  यामध्ये शहरातील आसेफनगर येथील 37 वर्षीय पुरुष, अजीजपुरा येथील 44 वर्षीय पुरुष तर केज तालुक्यातील भाटुंबा येथील 30 व 38 वर्षीय महिला, पुरुष हे पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. हे औरंगाबादवरुन आल्याची माहिती सीईओ अजित कुंभार यांनी दिली.

READ KARYARAMBH E PAPER

Exit mobile version