कोरोनाचा आकडा 425 वर
बीड, दि.22 : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वरचेवर फुगत चालला आहे. आता पुन्हा एकदा जिल्ह्यात 44 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 425 झाली आहे.
प्रशासनाने जाहीर केलेला आजचा अहवाल खाली पहा…
corona