Site icon कार्यारंभ लाईव्ह

कोरोनाचे आज द्विशतक

CORONA

CORONA

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचे स्वॅब अहवाल शुक्रवारी (दि.2) दुपारी प्राप्त झाले. एकूण 804 अहवालांपैकी 200 पॉझिटिव्ह तर 604 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

अंबाजोगाई तालुक्यात 24, आष्टी 28, बीड 62, धारूर 13, गेवराई 15, केज 12, माजलगाव 12, परळी 8, पाटोदा 11, शिरूर 8, वडवणी 7 असे एकूण 200 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 10 हजार 436 इतकी झाली आहे.
प्रशासनाकडून प्राप्त अहवाल खालीलप्रमाणे

Exit mobile version