Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड जिल्हा; तिनशे पार

corona virus

corona virus

बीड दि.19 : दिवसेंदिवस कोरोना पॉझिटीव्हचा आकडा वाढतच आहे. रविवारी प्रशासनाला 1708 अहवाल प्राप्त झाले हेाते. त्या अहवालापैकी 336 पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची नितांत गरज आहे.
      रविवारी (दि.21) दुपारी आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार 1708 अहवाला पैकी 1372 अहवाला निगेटिव्ह आले तर 336 रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात बीड 158, अंबाजोगाई 71, आष्टी 18, केज 20, गेवराई 08, धारुर 02, माजलगाव 23, परळी 15, पाटोदा 15, वडवणी 05 व शिरुर 01 अशी रुग्णसंख्या आहे.

1
2
3
4
5
6
7
8
9
10
Exit mobile version