दिलासादायक आकडेवारी; आज 5069 निगेटिव्ह

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. रविवारी (दि.27) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 131 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 5 हजार 59 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य विभागाला रविवारी (दि.27) 5200 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 131 जण बाधित आढळून आले. तर 5059 जण निगेटिव्ह आले […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा : आज 151 कोरोनारुग्ण

बीड : जिल्ह्यात गुरुवारी (दि.२4) कोरोनाचे 151 रुग्ण आढळून आले आहेत. एकूण चाचण्यांच्या तुलनेत आजचा आकडा दिलासादायक आहे. जिल्ह्यातून मंगळवारी ४066 जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२4) प्राप्त झाले, त्यामध्ये 151 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 3915 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात २5, अंबाजोगाई १, आष्टी २5, धारूर 12, […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा; 146 पाझिटिव्ह

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. बुधवारी (दि.9) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 146 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला बुधवारी (दि.9) 2813 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 146 जण बाधित आढळून आले. तर 2667 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 13, आष्टी 16, बीड 22, धारूर 13, […]

Continue Reading
corona

आजचा आकडा अत्यंत दिलासादायक!

बीड दि.27 : मागील चार दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. 1 हजार 500 च्या पुढे गेलेला बाधितांचा आकडा आता हजाराच्या आत येत आहे. गुरुवारी (दि.27) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 603 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे. आरोग्य विभागाला गुरुवारी (दि.27) पाच हजार 588 […]

Continue Reading
corona virus

टेस्ट वाढल्याने आकडाही वाढला!

बीड दि.27 : मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांची आकडेवारी हळूहळू कमी होताना दिसत आहे. रविवारी (दि.23) कोरोना बाधितांचा आकडा दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 962 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे.आरोग्य विभागाला रविवारी (दि.23) आठ हजार 929 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 962 जण बाधित आढळून आले. तर सात हजार 967 […]

Continue Reading
corona virus

कोरोना बधितांचा आकडा आणखी दिलासादायक!

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. शुक्रवारी (दि.21) रोजी 720 कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 3715 नमुन्यापैकी 2995 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 720 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. कोरोनाची आकडेवारी हळूहळू कमी होत असल्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. तालुकानिहाय यादी

Continue Reading
corona

जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा कमी होईना

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण गेल्या तीन दिवसांपूर्वी थोड्याफार प्रमाणात कमी झाले होते. मात्र दोन दिवसांपासून पुन्हा आकडा वाढत आहे. गुरुवारी (दि.6) रोजी १ हजार 437 रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 4454 नमुन्यापैकी 3017 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 1 हजार 437 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तालुकानिहाय यादी

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा : कोरोनाचे आज ‘इतके’ रुग्ण

बीड तालुक्यात कोरोनाचे त्रिशतक बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे दरदिवशी उच्चांक होत असतानाच रविवारी दोनशेने रुग्ण संख्या कमी झाली आहे. १ हजार ३४५ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, ४,०७९ नमुन्यापैकी २,७३४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात १९२, आष्टी ६०, बीड ३३८, धारूर ३२, केज १४८, गेवराई १८३, माजलगाव ६५, […]

Continue Reading
corona virus

कोरोना बाधितांचा आकडा वाढू लागला!

बीड दि.21 : कोरोनाचा आकडा पुन्हा हळू हळू वाढू लागला आहे. रविवारी (दि.25) जिल्ह्यात 1 हजार 237 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला रविवारी (दि.25) चार हजार 779 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 237 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 542 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये अंबाजोगाई 225, आष्टी […]

Continue Reading
corona virus

आकडा कमी होईना!

बीड दि.20 ः लॉकडाऊन केलेला महिना होत येत आहे. मात्र तरीही कोरोना बाधितांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. मंगळवारी (दि.20) जिल्हा प्रशासनाला 4 हजार 108 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 24 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 84 जण निगेटिव्ह आले आहेत. बाधीतांमध्ये अंबाजोगाई 231, आष्टी 111, बीड 206, धारूर 50, […]

Continue Reading