Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड जिल्हा : कोरोनाचे आज ‘इतके’ रुग्ण

corona virus

corona virus

बीड तालुक्यात कोरोनाचे त्रिशतक

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे दरदिवशी उच्चांक होत असतानाच रविवारी दोनशेने रुग्ण संख्या कमी झाली आहे. १ हजार ३४५ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, ४,०७९ नमुन्यापैकी २,७३४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात १९२, आष्टी ६०, बीड ३३८, धारूर ३२, केज १४८, गेवराई १८३, माजलगाव ६५, परळी १०६, पाटोदा ४८, शिरूर कासार १०४, वडवणी ३९ असे रुग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय यादी

Exit mobile version