Site icon कार्यारंभ लाईव्ह

नाळवंडी रोडवरील जिल्हा रूग्णालयाची ओपीडी इतरत्र हलवा

BEED CIVIL HOSPITAL

BEED CIVIL HOSPITAL

बीड : जिल्हा रूग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यात आल्याने तेथील ओपीडी नाळवंडी रोडवरील आदित्य कॉलेजमध्ये स्थलांतरीत केली आहे.

मात्र याठिकाणी मिळणार्‍या सुविधा, रूग्णांची होणारी हेळसांड पाहुन आरोग्य उपसंचालकांनी तिव्र नाराजी व्यक्त करत तेथील ओपीडी इतरत्र हलविण्याचे सुचना दिल्या आहेत. दरम्यान यासदंर्भात जेष्ठ समाजसेवक मोईन मास्टर यांनीही जिल्हा शल्यचिकित्सकांसह वरिष्ठांकडे तेथील ओपीडी इतरत्र स्थलांतरीत करण्याची मागणी केली होती. आता आरोग्य विभागाकडून नवीन जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Exit mobile version