BEED जिल्हा : कोरोना हजारच्या पार

बीड, दि.4 : बीड जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढतच चालले आहेत. मंगळवारी आलेल्या रिपोर्टमध्ये तब्बल 75 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्ण संख्या आता 1037 झाली आहे. आतापर्यत 38 जण मयत असून 493 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह रिपोर्ट खालील प्रमाणे