गतिरोधकामुळे हळूवारपणे चालणार्या वाहनांना टेम्पोने उडविले ; दोघे ठार!
-बीड बायपासवरील छत्रपती संभाजी महाराज चौकातील भीषण अपघात बीड दि.8 ः बीड बायपासवरील छत्रपती संभाजी महाराज चौकात सोमवारी (दि.8) सायंकाळच्या सुमारास स्पीडब्रेकरवर वाहने हळूवारपणे चालत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने पुढे चालत असलेल्या गॅस टाक्याचा रिक्षा, कार, प्रवाशी रिक्षा यासह दोन दुचाकींना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वारासह रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. […]
Continue Reading