बीड आरटीओ विभागाने पकडला गांजा!

बीड दि.27 : बीड उपप्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक संतोष पाटील यांनी उमरगा बॉर्डर येथे वाहन तपासणी करत असताना एका बसमध्ये 40 किलो गांजा जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि.27) दुपारी केली. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळी व आचारसंहितेच्या अनुषंगाने आरटीओ विभागाच्या परिवहन आयुक्त यांच्या आदेशान्वये आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या […]

Continue Reading