arrested criminal corona positive

नाशिकात खडसेंच्या कार्यक्रमात सोन्याची चैन चोरणारा गजाआड

बीड एलसीबीची कारवाई बीड दि.7 : नाशिक येथे एकनाथ खडसे यांच्या दौर्‍यामध्ये एका कार्यकर्त्याच्या गळ्यातील 127 तोळ्याची चैन लंपास करण्यात आली होती. सदरील आरोपी हा बीडचा असल्याची माहिती बीड एलसीबीला मिळाली. आरोपीला ताब्यात घेऊन त्याकडून चैन हस्तगत केली व आरोपीला चांदवड पोलिसांच्या स्वाधीन केले.         24 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता […]

Continue Reading

राजस्थानच्या व्यक्तीवर अंबाजोगाईत गुन्हा

छत्रपती शिवाजी महाराजांचा सोशल मीडियावर अवमान अंबाजोगाई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केल्याने राजस्थानातील व्यक्तीवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बोधीघाट येथील तरुणाने याप्रकरणी तक्रार दिली होती. अमोल उर्फ मुक्तेश्वर भानुदास वाघमारे (रा. बोधीघाट, अंबाजोगाई) असे त्या तक्रारकर्त्या तरुणाचे नाव आहे. तक्रारीत अमोलने नमूद […]

Continue Reading