करंट बसल्याने चुलत्या-पुतण्याचा जागीच मृत्यू

Gevarai दि.27 : इमारतीचे बांधकाम करणार्‍या चुलत्या-पुतण्याला विद्यूत तारेचा शॉक बसल्याने, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.27) दुपारच्या सुमारास गेवराई तालुक्यातील येथे घडली आहे. (Due to electric shock, both died on the spot.) शेख फेरोज इस्माईल (वय 45), शेख समीर जुबेद (वय 27) अशी मयतांची नावे आहेत. गेवराई शहरातील संजयनगर येथील रहिवाशी आहेत. […]

Continue Reading