महायुती सरकारचे खाते वाटप जाहीर!
गृह व उर्जा खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेचप्रतिनिधी । बीडदि.21 ः महायुती सरकारचे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी (दि.21) रात्री उशीरा मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. गृहखाते मिळावे यासाठी एकनाथ शिंदे यांनी मागणी केली होती, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खाते असणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. यावेळी महायुतीच्या […]
Continue Reading