atyachar

पैशाचे आमिष दाखवून 11 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

नेकनूर दि.18: एका अकरा वर्षीय चिमुकलीला पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. सदरील घटना मंगळवारी (दि.17) बीड तालुक्यात घडली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम भगवान पवार (वय 24 रा.विद्यानगर, बीड) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या आईने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीने मुलीला पैशाचे आमिष दाखवून तिला शेतात […]

Continue Reading

कन्हैय्या हॉटेलमध्ये विवाह ; वधुवरासह 300 जणांवर गुन्हा

नेकनूर दि.7 : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच सर्वत्र जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. असे असताना बीड तालुक्यातील कन्हैय्या हॉटेल येथे मोठ्या जल्लोषात विवाह सोहळा संपन्न झाला. याची माहिती पोलीस प्रशासनाला होताच हॉटेलमालक, वधुवरांसह तीनशे जणांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील मांजरसुंबा परिसरातील कन्हैय्या लॉन्स […]

Continue Reading