मस्साजोग खून प्रकरण ; जरांगे पाटील मयत देशमुख कुटुंबियांच्या भेटीला!
बीड दि.10 : केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांचा खून केल्याची घटना घडली होती. संतप्त ग्रामस्थांनी मस्साजोग येथे रास्तारोको केला असून अद्याप मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. आता मनोज जरांगे पाटील हे मयत देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी मस्साजोगला रवाना झाले आहेत. संतोष देशमुख यांचा खून आरोपी सुदर्शन घुले (रा.टाकळी ता. केज) व इतर […]
Continue Reading