सायबर ठाण्यातील पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात!
बीड दि. 2 : गोठवण्यात आलेले बँकेचे खाते पूर्ववत करण्यासाठी बीड सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याने अडीच लाखाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारने बीड एसीबीकडे धाव घेतल्यानंतर सदरील कर्मचाऱ्यास अडीच लाखाची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष मुरलीधर वडमारे (पोलीस हवालदार, ब.न.1495 नेमणूक सायबर पोलीस ठाणे बीड (वर्ग -3) रा.जुना धानोरा […]
Continue Reading