13 कोटींचा अपहार, सत्यभामा बांगर अटकेत
रामकृष्ण बांगरसह 41 जणांवर गुन्हा दाखल बीडदि.9 ः जिल्हा विशेष लेखा परिक्षक यांनी केलेल्या लेखापरिक्षणात रामकृष्ण बांगर हे महात्मा फुले अर्बन बँक लिमीटेडचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांची पत्नी सत्यभामा बांगर या पाटोदा तालुका दुध संघाच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन आहेत. त्यांनी चेअरमन, संचालक, पदाधिकार्यांसोबत संगनमत करुन 13 कोटी 21 लाख 60 हजार 25 रुपयांचा अपहार […]
Continue Reading