अंबाजोगाई शहरात दहा लाखांचा गुटखा पकडला!
–एसपींच्या विशेष पथकाचे प्रमुख बाळराजे दराडे यांची कारवाईबीड दि.3 : पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने अंबाजोगाई शहरात गुटख्याच्या गोदामावर मंगळवारी (दि.3) सायंकाळी सातच्या सुमारास धाड मारली. यावेळी 10 लाख 67 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. गणेश बिडवे, किरण रविंद्र शेटे अशी गुटखा व्यापार्यांची नावे आहेत. त्यांनी अंबाजोगाई शहरातील गणेश प्रोव्हिजनच्या गोदामात गुटख्याचा साठा करुन ठेवला […]
Continue Reading