budun mrutyu-panyat budun mrutyu

सेल्फीने घेतला तिघांचा बळी!

वडवणी तालुक्यातील दुर्देवी घटनावडवणी दि.2 : बंधार्‍या नजीक सेल्फी काढण्याच्या नादात तोल जाऊन तीन जण नदीत पडले व खोल पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना बीडमधील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे शनिवारी (दि.2) सायंकाळच्या सुमारास घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहिम राबवली. बुडालेल्या तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. या दुर्घटनेने वडवणी तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. वडवणी […]

Continue Reading