बसच्या धडकेत जिल्हा परिषद शिक्षकाचा मृत्यू!

बसने दोनशे फूट दुचाकी फरफटत नेलीगेवराई दि .22 : भरधाव एसटी बसने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 45 वर्षीय जिल्हा परिषद शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीसह शिक्षकाला बसने जवळपास दोनशे फूट फरफटत नेले होते. ही घटना गेवराई-शेवगाव रस्त्यावरील महारटाकळी येथे रविवारी (दि.22) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. […]

Continue Reading