प्रा.विजय पवार, प्रा.खाटोकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ!

प्रतिनिधी | बीड उमाकिरण क्लासेसमधील अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेले विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांची पोलीस कोठडी पाच जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. सोमवारी (दि. १ जुलै) आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर कोठडी वाढीचा निर्णय घेण्यात आला.या प्रकरणात यापूर्वी फक्त तीन दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर संशयाची सुई फिरली होती. यावरून विविध […]

Continue Reading