मंत्री पंकजाताई मुंडेंना मसेज, कॉल करून त्रास देणार्यास ठोकल्या बेड्या
बीड, दि.2 : पर्यावरण व वातावरण बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांना अश्ल्लिल मेसेज पाठवून, कॉल करीत त्रास देणार्या एका परळीच्या तरुणाला पुण्यातील भोसरी परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या कार्यालयाकडून याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली होती. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. कालच परळीत बोलताना पंकजाताई मुंडे यांनी महिलांना सोशल मीडियावर […]
Continue Reading