पुजाताई मोरेंची बंडखोरी, गेवराईत अर्ज दाखल
गेवराई, दि.28 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गेवराईची जागा सोडवून न घेतल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादी किसान सेलच्या प्रदेशाध्यक्ष पुजाताई मोरे यांनी आज गेवराई विधानसभा मतदारसंघातून तिसर्या आघाडीतील छत्रपती संभाजीराजे यांचा पक्ष असलेल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पुर्वी त्यांनी आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर त्यांना […]
Continue Reading