IPS भाग्यश्री नवटके bhagyashri navtake बीएचआर BHR प्रकरणात का अडकल्या?
बालाजी मारगुडे । बीडदि.18 : आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड न करणार्या बाणेदार स्वभावाच्या तरुण, तडफदार महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी आपली कारकीर्द अवघ्या नवव्या वर्षात एका उंचीवर नेऊन ठेवली. ज्यामुळे सर्वसमान्य माणसाला केवळ न्याय नाही, तर हक्काचे पैसे मिळाले. ‘खाकी वर्दीत एक सामान्य स्त्री ते रणरागिणी’ असेच त्यांचे रूप दिसले. बीएचआर घोटाळा, आरोग्य भरती […]
Continue Reading