बाप्पा अन् मुषकाचे प्रस्थान
मुषकराज पर्व 5 वे, भाग 1 बालाजी मारगुडे । बीड हा नुस्ता मोदकं खाणारा मुषक नव्हता. तो बाप्पांचा कान, नाक, डोळा असं सगळंच होता. मुषकाच्या अंगात नाना कळा होत्या. गोड बोलायला लागला तर मधाहून गोड, कडू झाला तर मग कारल्याचा रस तरी बरा. चुरूचूरू बोलण्यात पटाईत असलेला मुषक सर्वगूणसंपन्न होता. साक्षात बाप्पांचा टकुर्यावर हात म्हटल्यावर […]
Continue Reading