MUSHAKRAJ

तुतारीचा आवाज कुठून सुरू झाला?

बाप्पांना घेऊन मुषक आज गेवराईच्या दौर्‍यावर होते. आल्या आल्या त्यांनी आपली बहीण गौराईचे दर्शन घेतले. तब्येत बरी नसल्याने बाप्पा कुणालाही प्रत्यक्ष भेटणार नव्हते. गेवराईच्या रेस्ट हाऊसमध्ये त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला होता. सगळी खबरबात कळावी म्हणून मुषकाने त्यांना बीडचे अनेक वर्तमानपत्रं वाचायला दिले. त्यात ठळकपणे एका प्रेप्रात ‘लक्ष्मणरेषा ओलांडून गेवराई तुतारीच्या मोहात’ असे हेडिंग दिसले. बाप्पांनी […]

Continue Reading