बसच्या धडकेत जिल्हा परिषद शिक्षकाचा मृत्यू!

बसने दोनशे फूट दुचाकी फरफटत नेलीगेवराई दि .22 : भरधाव एसटी बसने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 45 वर्षीय जिल्हा परिषद शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीसह शिक्षकाला बसने जवळपास दोनशे फूट फरफटत नेले होते. ही घटना गेवराई-शेवगाव रस्त्यावरील महारटाकळी येथे रविवारी (दि.22) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. […]

Continue Reading

बस-टेम्पोचा भीषण अपघात ; वाहकासह पाच जणांचा मृत्यू!

बीड दि.20: अंबड तालुक्यातील सुखापुरीपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर जालना बीड रोडवर शुक्रवारी (दि.20) सकाळच्या सुमारास कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसच्या वाहकासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. (Bus tempo accident) बंडू बारगजे असे मयत बस वाहकाचे नाव आहे. तर बस चालक गोरख खेत्रे यांच्यासह […]

Continue Reading

दोन भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू!

आष्टी दि.26 : दोन भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. धामणगावकडून अहमदनगरकडे जात असलेल्या एका ट्रकला नगरकडे रूग्ण घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघातबीड नगर राज्य महामार्गावरील दौलावडगाव नजीक बुधवारी (दि.25) रात्री साडे […]

Continue Reading
accident

माजलगाव तेलगाव रोडवर भीषण अपघातात तीन ठार!

माजलगाव दि.1 : माजलगाव ते तेलगाव रोडवरील शिंदेवाडी फाट्याजवळ बुधवारी (दि.1) रात्री8.30 च्या सुमारास स्विफ्ट कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात लहामेवाडी येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला. माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील लक्ष्मण सुभाष कापसे (वय 32), नितीन भाऊसाहेब हुलगे (वय 30) व आण्णासाहेब बळीराम खटके हे तेलगाव येथील कापूस जिनिंगवर कामासाठी जातात. काम […]

Continue Reading

टिप्पर कारचा अपघात; एक ठार, दोघे जखमी

बीड : अंबाजोगाई येथील झंवर कुटुंब पती, पत्नी व मुलगी हे कारने औरंगाबाद येथून अंबाजोगाई येथे परत येताना टिप्पर व कारची धडक होऊन घडलेल्या अपघातात पत्नी ठार तर मुलगी व पिता जखमी झाल्याची घटना धुळे-सोलापूर महामार्गावर कोळवाडी जवळ आज शुक्रवारी (दि.३०) पहाटे घडली आहे. मुलगी गंभीर जखमी असून उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले असल्याचे समजते. […]

Continue Reading

टेम्पोखाली चिरडून चिमुकलीचा मृत्यू!

पुरुषोत्तमपुरी येथील घटनामाजलगाव दि.30 ः गॅस टाक्याने भरलेला टेम्पो पाठीमागे घेताना टायरखाली आल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा चिरडून जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना पुरुषोत्तम पुरी येथे सोमवारी (दि.30) दुपारच्या सुमारास घडली. योगायोग गॅस एजन्सी माजलगाव येथून गॅस टाक्या घरपोच करणारा टेम्पो पुरुषोत्तम पुरी येथे आला होता. त्या टेम्पोतून गॅस टाक्या खाली केल्यानंतर टेम्पो पाठीमागे घेत […]

Continue Reading