कुटे, कुलकर्णी, आमटेंच्या घरासह कुटेग्रुपच्या कंपन्यावर ईडीचे छापे

बीड दि.10 : – लाखो ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दरम्यान सुरेश कुटे, आशिष पाटोदेकर पोलीस कोठडीत असून इतर आरोपी फरार आहेत. दरम्यान शुक्रवारी (दि.9) रात्रीच्या सुमारास कुटे यांच्या बीड, छत्रपती संभाजीनगर येथील घर, दुकान, फॅक्ट्री व इतर मालमत्तावर व संचालक […]

Continue Reading