परळीत बिंगो जुगारावर छापा!

अपर अधीक्षक कविता नेरकरयांच्या पथकाची कारवाई बीड : परळी शहरामध्ये अवैधरित्या बिंगो जुगार सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना मिळाली. त्यांनी पथकाला पाठवून शनिवारी (दि.16) दोन ठिकाणी छापा मारला. यावेळी 12 जुगाऱ्याना ताब्यात घेत 1 लाख 6 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परळी शहरातील पेठ मोहल्ला येथील कारवाईतील आजीज इस्माईल […]

Continue Reading

दिंद्रूड हद्दीत गुटखा जप्त; एएसपी नेरकर यांच्या पथकाची कारवाई!

महारुद्र मुळेसह सात जणांवर गुन्हा दाखलदिंद्रूड दि.14 ः माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या गुटखा विक्री होत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना मिळाली. त्यांच्या पथकाने बुधवारी (दि.13) दिंद्रूड येथे दुकानात छापा मारला असता अडीच लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने रात्रीच्यावेळी छापा मारला यावेळी […]

Continue Reading