सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची विकेट!
आरोपींवर मकोका लावणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात घोषणा धनंजय जोगडे । बीडदि.20 : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन केले. बीडमधील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येणार असून तातडीने बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बीडमधून उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी म्हटले. शिवाय […]
Continue Reading