babari munde

पंकजाताईंच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍यांचा करेक्ट कार्यक्रम करायचाय – बाबरी मुंडे

बाबरी मुंडेंच्या रॅली अन् प्रचार सभेस प्रचंड प्रतिसाद प्रतिनिधी । माजलगावदि.11 : लोकसभेत पंकजाताई मुंडे pankajatai munde यांच्यासोबत राहून त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणारे सगळे जण माझ्या विरोधात उभे राहीलेले आहेत. आमच्या पाच प्रमुख उमेदवारांपैकी एकट्या बाबरी मुंडेंनी पंकजाताई मुंडे यांचे इमानदारीने काम केले आहे. बाकी सगळ्यांनी ‘तुम्हाला काय करायचे ते करा’, असे म्हणत पंकजाताईंना असहकार्य […]

Continue Reading

वडवणी नगर पंचायतमध्ये राष्ट्रवादीची बाजी

वडवणी, दि. 19 : वडवणी नगर पंचायत निवडणुकीत आ.प्रकाश सोळंके, सभापती जयसिंह सोळंके यांनी चांगलीच कंबर कसली होती. भाजपचेच माजी आ.केशवदादा आंधळे यांनी सोळंके काका पुतण्याला साथ देऊन भजपाचे युवा नेते बाबरी मुंडे यांची अडचण केली. 17 जागेच्या आज मतमोजणीचे निकाल हाती आले तेव्हा राष्ट्रवादी आणि पुरस्कृत ठिकाणी 9 उमेदवार विजयी झाले तर भाजपचे 8 […]

Continue Reading