fire

बीडमध्ये मध्यरात्री जुन्या वादातून गोळीबार ; एकजण गंभीर जखमी!

बीड दि. 13 : बीड जिल्ह्याचा बिहार झालाय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मस्साजोग येथे सरपंचाची क्रूरतेने हत्या केल्याची घटना ताजी असतानाच बीडमध्ये जुन्या वादात बदनामी झाल्याच्या रागातून घरात घुसून गोळीबार (fire news) करण्यात आला. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे तातडीने हलविण्यात आले आहे. (Beed fire news) विश्वास दादाराव […]

Continue Reading
fire

बीड गोळीबार प्रकरणात आणखी एकास अटक; गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त!

बीड दि.21 : शहरातील गोळीबार प्रकरणात आणखी एका आरोपीस पोलिसांनी बुधवारी (दि.21) पहाटे अटक केली. त्यास राहत्या घरातून अटक केली असून त्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या तलवारी यासह इतर शस्त्रे जप्त केले आहेत. विष्णू रामभाऊ गायकवाड (वय 49 रा.चऱ्हाटा फाटा, समर्थनगर बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र ज्यात दोन तलवारी, कोयते, लोखंडी रॉड, […]

Continue Reading

खोटे गुन्हे मागे न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन!

बीड दि. 26 : डॉ.भारतभूषण क्षीरसागर व योगेश क्षीरसागर यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ सारिकाताई क्षीरसागर यांच्या उपस्थित क्षीरसागर समर्थकांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे, पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी निवेदन दिले. तसेच खोटे गुन्हे मागे न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, डॉ.भारतभूषण क्षीररसागर व योगेश क्षीरसागर […]

Continue Reading