r raja

ठाणेप्रमुखांच्या बदल्या!

बीड दि.27 ः बीड जिल्हा पोलीस दलातील ठाणेप्रमुखांची बुधवारी (दि.27) खांदेपालट करण्यात आली. यामुळे काहींना दुखःद तर काहीन सुखद धक्का बसला आहे. पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी परळी शहरचे पोनि.हेमंत कदम, माजलगाव ग्रामीणचे पोनि.संतोष पाटील, पेठबीड ठाण्याचे पोनि.विश्वास पाटील यांची नियंत्रणक कक्षात तर नियंत्रण कक्षातील पोनि.उमाशंकर कस्तुरे यांची परळी शहर ठाणे, पोनि.प्रकाश मुंडे यांची माजलगाव ग्रामीण […]

Continue Reading

पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या

बीड : जिल्ह्यातील तीन पोलिस निरीक्षक, 19 सहायक पोलिस निरीक्षक व नऊ पोलिस उपनिरीक्षक यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी बदल्यांचे आदेश दिले आहेत. जिल्हा वाहतूक शाखेचा पदभार नव्याने आलेले पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांच्याकडे देण्यात आला आहे. तर अंबाजोगाई ग्रामीणचा पदभार पोनि. वासुदेव मोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. […]

Continue Reading

पोलिसांच्या बदल्याची यादी जाहीर!

बीड : जिल्ह्यातील विहित कालावधी पूर्ण झालेल्या 350 पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुख्यालय येथे गुरुवारी (दि.30) मुलखती घेण्यात आल्या होत्या. यातील 308 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्याची यादी प्रसिद्ध झाली आहे. तर उर्वरित 42 जणांची यादी कधी प्रसिद्ध होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Continue Reading
harssh poddar

स्थानिक गुन्हे शाखेत मोठे फेरबदल

तात्काळ कार्यमुक्तीचे पोलीस अधीक्षकांचे आदेश बीड  :  येथील स्थानिक गुन्हे शाखेत काही पोलीस कर्मचारी अनेक वर्षापासून ठाण मांडून बसले होते. स्थानिक गुन्हे शाखा आणि ठरलेले कर्मचारी असे समीकरणच बनले होते. या संदर्भात दैनिक कार्यारंभमध्ये दि.31 जुलै रोजी ‘एलसीबीचा फक्त प्रधान बदलतो; पण प्याद्या त्याच!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक हर्ष […]

Continue Reading