कुंडलिक खांडेंनी विधानसभेसाठी हाबुक ठोकत घेतला मोठा निर्णय

पत्रकार परिषद घेवून दिली माहिती बीडदि.23 ः शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बीड विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी हाबुक ठोकली आहे. त्यासाठी त्यांनी सरपंच उपसरपंच संघटनेची स्थापना केली असून तिचा महाराष्ट्रभर विस्तार करणार असल्याचे जाहीर करत येणारी बीड विधानसभा निवडणूक लढविणार असल्याबाबत मंगळवारी (दि.23) त्यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेवून याबाबत माहिती दिली. पुढे बोलताना कुंडलिक खांडे म्हणाले […]

Continue Reading