budun mrutyu

मेरिटमध्ये आलेल्या महाविद्यालयीन मुलीचा बुडून मृत्यू

धारूर, दि.13 : तालुक्यातील गावंदरा गावाजवळील तलावामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या प्रीती दत्तात्रय घुले (वय 18 वर्षे) या मुलीचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.सकाळी घरचे काम उरकल्यानंतर गावाच्या पुर्वेस असणार्‍या साठवण तलावात प्रिती घुले कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी पाण्यात घसरून पडल्याने तिला पोहता आले नाही. सोबत गेलेल्या […]

Continue Reading