अनिल वीज यांना का झाला कोरोना? भारत बायोटेकचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली- : हरियानाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी कोरोना लसीच्या तिसर्या टप्प्याच्या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून डोस घेतला होता. मात्र तरीही अनिल विज कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र याबाबत आता भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिलं आहे. लसीचा डोस घेऊनही अनिल विज यांना कोरोनाची […]
Continue Reading