bharat biotech

भारताची पहिली लस मानवी चाचणीसाठी तयार!

पोलिओ, रेबीज, रोटाव्हायरस, जपानी इनसेफ्लाइटिस, चिकनगुनिया आणि जिका या सारख्या व्हायरसवर कंपनीने लस बनविलेली आहे. हैदराबाद, दि.30 : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावरील लस विकसीत करण्याच्या कामाला लागले असतानाच भारतातही ते काम प्रगतीपथावर होते. आज त्या संदर्भात एक खुशखबर ‘भारत बायोटेक’ कंपनीनं दिली आहे. या कंपनीने कोरोना या विषाणूवरील देशातील पहिली लस बनवण्यात यश मिळवले आहे. या […]

Continue Reading

कोरोनावरील औषध रामदेवबाबा आज जगासमोर आणणार

कोरोनावरील औषध रामदेवबाबा आज जगासमोर आणणारनवीदिल्ली:योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा केला होता. आज पतंजलीचं करोनावरील ‘कोरोनिल’ हे आयुर्वेदीक औषध जगासमोर येणार आहे. आचार्य बालकृष्ण हे दुपारी १२ वाजता हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लाँच करणार आहेत. बाबा रामदेवही यावेळी उपस्थित राहणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध शोधल्याचा तसंच […]

Continue Reading
Dexamethasone

आनंदाची बाब, कोरोनावर खात्रीशीर औषध सापडलं

नवी दिल्ली  : जगात धुमाकूळ घालणार्‍या कोरोनावर अखेर हमखास गुण देणारं औषध सापडलं आहे. युकेतील शास्त्रज्ञांनी म्हटल्यानुसार डेक्सामेथाझोन हे औषध व्हेंटीलेटर लावलेल्या रुग्णाला दिल्यास तीनमधील प्रत्येकी एक रुग्ण वाचत आहे. विशेष म्हणजे हे औषध स्वस्त आहे. युकेतील शास्त्रज्ञांच्या मते जगभरातील शास्त्रज्ञ विविध लस आणि औषधांचा शोध घेत आहेत. आता ज्या लस बाजारात येणार असा दवा […]

Continue Reading