माजलगाव, मैंदा येथे 36 लाख रुपयांचा गुटखा पकडला
सहायक पोलीस अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू यांची कारवाई प्रतिनिधी । बीडदि.21 : माजलगाव विभागीय पोलिस अधिकारी डॉ. धीरजकुमार बच्चू DHIRAJKUMAR BACHCHU यांच्या पथकाने रात्रीतून 36,21,237 रुपयांचा गुटखा पकडला आहे. माजलगाव शहरात गुटख्याचा साठा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या प्रकरणी सुनील आश्रूबा कदम रा.जिजामाता नगर,माजलगाव, श्रीधर रवींद्र ठोंबरे रा.बीड, बाळू घुबरे रा. मैंदाविरुध्द गुन्हा दाखल […]
Continue Reading