ड्रोनचा आणि चोरट्यांचा काहीही संबंध नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका

–पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांचे आवाहन बीड दि.23 : सध्या बीड, गेवराई, माजलगाव, धारुर, वडवणी, शिरूर आदी तालुक्यात ड्रोन उडवले जात आहेत. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी खुलासा केला असून चोरट्यांचा आणि या ड्रोनचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले […]

Continue Reading