सख्ख्या चुलत भावांची जमीनीच्या बांधावरुन हाणामारी, एकाचा मृत्यू!

-गेवराई तालुक्यातील मानमोडी येथील घटना गेवराई दि.23 ः शेतीच्या वादातून भाऊबंदकीत हाणामारी झाली, यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या तरुण शेतकर्‍याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.23) सकाळच्या सुमारास गेवराई तालुक्यातील मानमोडी शिवारात घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. (GEVARAI POLICE STATION) बापुराव रंगनाथ शेळमकर (वय 35) असे मयताचे नाव आहे. गेवराई तालुक्यातील मानमोडी येथील रंगनाथ […]

Continue Reading