accident

भरधाव कंटेनरच्या धडकेत सहातरुण जागीच ठार तर एक गंभीर

गढी येथील उड्डाणपूलाजवळील दुर्दैवी घटना प्रतिनिधी/गेवराईदि.२७. महामार्गाच्या दुभाजकात अडकलेली गाडी काढत असताना भरधाव कंटेनरने जोराची धडक दिली. यात सहा तरुण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री गेवराई जवळील गढी येथील उड्डाणपूलावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर गढी येथील […]

Continue Reading